न्यासाचे उददेश -
१ . राधा कृष्ण सेवा आश्रम व या मंदिराचा जिर्णोद्धार करणे. आश्रम व मंदिरात दिवाबत्ती करणे.
२. आश्रम व मंदिरात व मंदिराच्या परिसरात स्वच्छता ठेवणे.
३. राधा कृष्ण सेवा ट्रस्ट आश्रम ट्रस्टच्या माहिती पत्रिका ठेवणे.
४. आश्रम व मंदिराची देखरेख करणे, जोपासना करणे.
५. धार्मिक सण, उत्सव ई. प्रकारचे कार्यक्रम धार्मिक परंपरेनुसार साजरे करणे.
६. भक्तांसाठी धर्मशाळा बांधने, त्यांची राहण्याची व भोजनाची सोय करणे.
७. मंदिरात, आश्रमता, पाठशालेत व इतर ठिकाणी गुप्तदाणासाठी पेटी ठेवणे.
८. वधू - वर मंडळ चालवणे त्याचे मेळावे भरविणे.
९. मंगल कार्यालय, रिक्रिएशन हॉल , कम्युनिटी हॉल , प्रार्थना मंदिर, सभागृह बांधणे.
१०. भजन , किर्तन, प्रवचन, व्याख्यान, आरत्या, हरीनाम साप्ताह, कथा इ. कार्यक्रमाचे आयोजित करणे व अन्नदान करणे.
११. धार्मिक ग्रंथाचे पारायण व प्रकाशन करणे.
१२. धर्मशाळा, वैद्याकाय उपचार केंद्र, आरोग्य स्वास्था सेवा इ. सुविधा निर्माण करणे व चालवणे.
१३. संताचे समारंभ जयंती, पुंण्यतिथी साजरी करणे.
१४. अखंड हरीनाम साप्ताहामध्ये अन्नदान करणे.
१५. मृदुंग, तबला, हार्मोनियम व गायनाचे प्रशिक्षणासाठी सहाय्य करून सुविधा निर्माण करणे चालविणे.
१६. अनाथ, अपंग, रुग्ण, आपदग्रस्त व वृद्ध व्यक्तींना मदत करणे, त्याकरिता निधी निर्माण करणे. व त्यातून आर्थिक, वैद्यकीय व इतर सहाय्य करणे तसेच ट्रस्ट तर्फे रुग्ण वाहिका सुरु करणे.
१७. ग्रामीण भागातील कलावंतांसाठी स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देणे.
१८. वारकरी लोकांना अन्नदान करणे.
१९. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन अनाथ व गोरगरीबांना ट्रस्टच्या माध्यमातून मुला-मुलींना मदत करने.
२०. वारकरी लोकांना एकजूठ करून दिंडीचे आयोजन करणे.
२१. पर्यावरणाचे संवर्धन करणे, झाडे लावणे व त्यांची निगा राखणे.
२२. अनाथ आश्रम, वृधाश्रम, बल आश्रम, महिला आश्रम स्थापन करणे व चालवणे.
२३. विविध शैक्षणिक संस्था स्थापन करणे व चालवणे.
२४. फळबागची निर्मिती व माधुमाख्खी पालन व प्रशिक्षण करणे.

Media Services
Address